Mumbai : भायखळा येथे मुस्तफा बाग परिसरात लाकडाच्या गोदामाला आग; सकाळी 5:30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती
भायखळा येथे मुस्तफा बाग परिसरात लाकडाच्या गोदामाला आग. आगीत १७-१८ दुकाने जाळून खाक झाली असली तरी जीवितहानी झालेली नाही. सध्या कूलिंगचे काम सुरु आहे.