Vile Parle Fire : मुंबईत विलेपार्लेच्या Prime Mall ला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी
मुंबईतल्या विलेपार्ले इथं एका मॉलला आग लागली आहे. प्राईम मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलाच्या 13 गाड्या आणि पाण्याचे आठ टँकर घटनास्थळी दाखल झाल्यात.