NCP MLC Vidya Chavan | विवाहबाह्य संबंधांमुळेच सूनेकडून खोटे आरोप, विद्या चव्हाणांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
महिलांच्या अधिकारांसाठी गेली अनेक वर्ष लढा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात त्यांच्याच सुनेनं कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. डॉ. गौरी चव्हाण यांनी तिचे पती, दिर, जाऊ, सासू विद्या चव्हाण आणि सासरे अशा चौघांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आमदार विद्या चव्हाण यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप फेटाळून लावत, नवरा-बायकोच्या वादात आपल्याला ओढल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.
Continues below advertisement