Farmer At Matoshree | मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं | ABP Majha
मातोश्रीबाहेर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या शेतकऱ्यानं अखेर आपलं गाऱ्हाणं मांडलं. कर्ज, बँकांकडून होत असलेला मनस्ताप, नावावर दाखवण्यात आलेली खोटी कर्ज यावर प्रयत्न करूनही सरकारी अधिकारी दाद देत नसल्यानं मुख्यमंत्र्यांचं घर गाठलं असं या शेतकऱ्यांनी सांगितलंय.