Avinash Bhosale | विदेशी चलन प्रकरणात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ED कडून चौकशी
विदेशी चलन प्रकरणात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ED कडून चौकशी करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता अविनाश भोसले ईडी झोन 2 कार्यालयात दाखल झाले होते. आठ तासांहून अधिकवेळ अविनाश भोसले यांची चौकशी सुरू होती.