Explosives near Ambani's House | अंबानींच्या घराजवळ कार पार्क करतानाचं सीसीटीव्ही फूटेज

भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला.  मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कार पार्क करतानाचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola