Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, पोलिसात गुन्हा दाखल
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणाती आताची सर्वात मोठी बातमी. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात वांद्रेतल्या निर्मल नगर पोलीस स्थानकात फसणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गोमाता एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, याप्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement