Pratap Dighavkar: माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर भाजपमध्ये प्रवेश करणार
abp majha web team
Updated at:
02 Aug 2023 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPratap Dighavkar: माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर भाजपमध्ये प्रवेश करणार माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे. यापूर्वीही अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता त्यात आता प्रताप दिघावकर यांच्या नावाची भर पडणार आहे.