Engineering Exam: अभियांत्रिकीची पुरवणी परीक्षा 4 जुलै ला होणार
Continues below advertisement
Engineering Exam: अभियांत्रिकीची पुरवणी परीक्षा 4 जुलै ला होणार मुंबई विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेतील पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये बदल, आता १४ जूनऐवजी ४ जुलैला होणार परीक्षा, विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर विद्यापीठाचा निर्णय.
Continues below advertisement