Mumbai Yakub Memon : मुंबईत याकूब मेमनच्या थडग्याचं उदात्तीकरण.. ABP Majha
Continues below advertisement
मुंबईला ज्याने इतक्या जखमा दिल्या त्याच याकूबच्या या कबरीला केल्या जात असलेल्या सजावटीवरुन आता संतप्त प्रतिक्रिया समोेर येतायत...... भाजप नेते अतुल भातखळकर अपक्ष खासदार नवनीत राणांनी असं सजावट करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय... तर अयोध्याच्या हनुमंत गढीचे महंत राजू दास यांनी देखील अतिरेक्याच्या कबरीसाठी सुरु असलेल्या सजावटीवरुन संताप व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केलीय...
Continues below advertisement
Tags :
Decoration Atul Bhatkhalkar BJP Leader Demand For Action MUmbai Wounds Yakub Grave Angry Reaction Independent MP