
Election Ward : BMC च्या नव्या प्रभाग रचनेला भाजपचा आक्षेप, आयोगाकडे हरकती नोंदवणार
Continues below advertisement
मुंबईत भाजप नगरसेवकांच्या वॉर्डचं विभाजन केल्याचा आरोप भाजपनं केला. १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान निवडणूक आयोगानं प्रारुप आराखड्यावर हरकती मागवण्यात आल्या. यावर भाजपचे नगरसेवक आज रणनिती ठरवणार आहेत.
Continues below advertisement