Coronavirus | रुग्णवाहिकेत स्ट्रेचर नसल्यानं वृद्ध रुग्णावर सरपटत येण्याची वेळ, कल्याणमधील घटना
Continues below advertisement
रुग्णवाहिकेत स्ट्रेचर नसल्यानं 70 वर्षांचे वृद्ध कोरोना संशयित आजोबा अक्षरशः चौथ्या मजल्यावरून सरपटत खाली आल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकारानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
Continues below advertisement