Aaditya Thackeray VS Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या वरळीवर एकनाथ शिंदेंची नजर?
Continues below advertisement
वरळी विधानसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंकडून नव्या नियुक्त्या जाहीर. नियुक्त्या जाहीर करत शिंदेंची आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात एन्ट्री.
Continues below advertisement