Eknath Shinde vs Uddhav Thackeray : असभ्य टीका करणं आमची संस्कृती नाही : एकनाथ शिंदे
ज्यांनी कायम घरात बसून फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवले त्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर.