Eknath Shinde : आम्ही देखील थोडी बॅटिंग करू शकतो, पवारांच्या समोर मुख्यमंत्र्यांचं मिश्किल भाषण
Continues below advertisement
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी मिश्कील टोले लगावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील टोला लगावण्याचा मोह आवरला नाही. मग शिंदेंनीदेखील पवार आणि शिंदे सोयरिकीचा आधार घेत सूचक वक्तव्य केलंय.. एकनाथ शिंदेंचा हा मिश्किल टोला नेमका कोणासाठी होता पाहुयात
Continues below advertisement