Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा निर्धार, मुंबई पालिका जिंकण्याचे आदेश; बीएमससीसाठी एल्गार
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा निर्धार, बीएमससीसाठी एल्गार; मुंबई पालिका जिंकण्याते आदेश
आज एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे दिले आदेश मी प्रत्येक वॉर्ड मध्ये फिरणार, केलेली कामे बघणार, त्यामुळे आता पासून कामाला लागा , एकनाथ शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा महायुती म्हणून आपण निवडणूक लढणार असून, महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळा, जिंकलेल्या आमदार आणि खासदारांनी विशेष जबाबदारी घेऊन कामे करा, लोकसभा आणि विधानसभा आता संपली असून, मुंबईत पक्ष वाढीसाठी आणि पक्षासाठी कामे करण्यास सुरुवात करा, आपलं केलेलं काम मुंबैकरणापर्यंत पोचवा, योजना त्यांच्या पर्यंत पोचवा, काहीही करून मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे, त्यामुळे शांत बसू नका, कामाला लागा, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदार पदाधिकारी नेते यांना दिले..