Eknath Shinde On BMC Election :काहीही करून पालिका जिंकायची, त्यामुळे शांंत बसू नका, शिंदेंचा निर्धार
Eknath Shinde On BMC Election :काहीही करून पालिका जिंकायची, त्यामुळे शांंत बसू नका, शिंदेंचा निर्धार
बीएमसी जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्धार, कामाला लागा, शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, प्रत्येक वॉर्डात फिरून घेणार कामाचा आढावा, महायुती धर्म पाळण्याचा सल्ला