Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?

Continues below advertisement

मुंबई - राज्यातील पालिका निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार ?*

*पालिका निवडणुका ही शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची लिटमस्ट टेस्ट असणार आहे*

*या निवडणुकीनंतर शिवसेनेत अंतर्गत निवडणुका होऊन पक्षांतर्गतही मोठे फेरबदल केले जाणार आहेत*

*यात काही मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवली जाणार असून काही नव्या चेहर्यांना मंत्रीपदे दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती*

*जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मिळणार यश अपयश यानंतर होणारेहे बदल निर्णयात्मक ठरतील*

*खरतर शिवसेनेते मुख्यनेते एकनाथ शिंदेंनी यापूर्वीच अडिच वर्षानंतर मंत्रीमंडळात नव्या चेहर्यानी संधी देणार असल्याचे सूचक वक्तव्य केलं होतं*

*आता कोणाची पक्षातील महत्वाच्या पदांवर नेमणूक होते आणि मंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्वाचे आहे*

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola