Eknath Shinde Davos : दावोसमध्ये राज्यासाठी 1 लाख 37 हजार कोटींचे करार, मुख्यमंत्र्यांची माहिती
Continues below advertisement
'दावोस परिषदेत महाराष्ट्रात १ लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक'
अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार, मुख्यमंत्र्यांची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'एबीपी माझा'ला माहिती
Continues below advertisement