Eknath Shinde on Shiv Sena BJP Alliance : आगामी सर्व निवडणूका शिवसेना आणि भाजप लढणार : एकनाथ शिंदे
Continues below advertisement
राज्यात आगामी सर्व निवडणूका शिवसेना आणि भाजप लढणार, अमित शाहांसोबतच्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ट्विट करून घोषणा
Continues below advertisement