Eknath Shinde on Meena Kamble : ठाकरे गटाच्या मीनाताई कांबळी शिंदे गटात, एकनाथ शिंदे म्हणतात...
रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आलेल्या असतानाच, शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. ठाकरे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनीही राजीनामा दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, कार्यकारिणी विस्तारानंतर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.