Eknath Shinde on Dasara Melawa : दसरा मेळाव्याच्या जागेवरुन शिंदे गट सर्वाच्च न्यायालयात जाणार?
मुंबई उच्च न्यायालयानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंना परवानगी दिलीय. तर दुसरीकडे शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर जोरदार तयारी सुरू केलीये.. तब्बल ५ जेसीबी बीकेसी मैदानात दाखल झालेत.