Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी घेतली मराठा मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांची भेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमेश केरे पाटलांच्या भेटीला जेजे रुग्णालयात घेतली केरे पाटलांची भेट तीन दिवसांपुर्वी केला होता जीवन संपवण्याचा प्रयत्न विष प्राशन करून केला होता जीवन संपवण्याचा प्रयत्न केरे पाटलांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola