Eknath Shinde Shakha : शिंदे गटाची पहिली शाखा मुंबईच्या मानखुर्दमध्ये, बॅनरवर ठाकरेंना स्थान नाही

Continues below advertisement

एकीकडे काल शिंदे गटाचे आमदार सदा सर्वणकर यांनी दादर मध्ये शिंदे गटाचे सेना भवन आणि ठीक ठिकाणी शाखा देखील उभ्या करण्याचे वक्तव्य केले होते.तर आज मानखुर्द मध्ये शिंदे गटाची पहिली शाखाच उभी करण्यात आली आहे.मानखुर्द च्या महाराष्ट्र नगर मध्ये एकीकडे स्टेशन लगत शिवसेनेची 143 वि शाखा आहे.त र आता खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने महाराष्ट्र नगर मध्ये ही पहिली शाखा उभी राहिली आहे.विशेष म्हणजे या शाखेवर फक्त बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे आणि राहुल शेवाळे यांचे फोटो आहेत.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram