Thackeray vs Shinde : मुंबई मनपात शिंदे आणि ठाकरे गटात बाचाबाची, काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने. पालिकेतील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाचा दावा. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची घेतली भेट. वाद होणार नाही असा खासदार राहुल शेवाळेंना विश्वास. ठाकरे गटाचे पदाधिकारीही आक्रमक. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola