Shinde Camp Shivsena BMC Office : मुंबई मनपातील शिवसेना कार्यालयही शिंदे गट ताब्यात घेण्याची शक्यता

Continues below advertisement

 विधिमंडळातील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाने  ताबा मिळवल्यानंतर आता शिंदे गट मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयही ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.. दरम्यान पालिकेतील पक्ष कार्यालय सध्या सील करण्यात आलंय.  सुरक्षेसाठी मुंबई महापालिका कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय़.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram