Shivsena : एकनाथ शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक, पक्षांतर्गत निवडणुकीसाठी हालचालींना वेग
आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेअंतर्गत निवडणुकीचा मार्ग मोकळा, शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित करण्यासाठी हालचाली सुरू. नव्या कार्यकारिणासाठी पक्षांतर्गत निवडणूक घ्यावी लागणार.