Eknath Shinde : माता सुरक्षित तर घर सुरक्षित, नवरात्रनिमित्त राज्य सरकारचं अभियान
Continues below advertisement
नवरात्रौत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी विशेष अभियान राबवण्याची घोषणा केलीय. आजपासून 5 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत महिलांसाठी हे अभियान असेल. त्यात महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आरोग्य तपासणीपासून ते सरकारच्या विविध योजनांचा लाभ महिलांना देण्यासाठी या अभियानात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
Continues below advertisement