Maharashtra Budget 2023 : अजित पवार - अंबादास दानवे - राहुल नार्वेकरांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांची एन्ट्री
Continues below advertisement
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट. विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राहुल नार्वेकरांची घेतली सदिच्छा भेट
Continues below advertisement