Eknath Shinde Shivsena Office in BMC : मुंबई मनपातील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा
मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने. पालिकेतील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाचा दावा. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची घेतली भेट. वाद होणार नाही असा खासदार राहुल शेवाळेंना विश्वास. ठाकरे गटाचे पदाधिकारीही आक्रमक.
Tags :
Rahul Shewale Sheetal Mhatre BMC Mumbai Shivsena Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashtra