Ghatkopar Rescue : घाटकोपरच्या भटवाडी येथील डोंगर कपारीत अडकलेल्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु
abp majha web team
Updated at:
15 Jan 2023 06:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघाटकोपर च्या भटवाडी हिलच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगर कपारीत एक व्यक्ती अडकून पडली आहे.लहू खोत असे या व्यक्ती चे नाव आहे.लहू खोत हे भटवाडी हिल या डोंगराळ झोपडपट्टी मध्ये रहातात.या झोपडपट्टी च्या मागच्या बाजूला खोल दरी आहे.या च्या कोपऱ्यावर लहू खोत आले असता खाली तोल जाऊन पडले.आणि मध्ये अडकून पडले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान रशी च्या मदतीने डोंगराच्या कपारीत उतरले आहे.सुमारे दोन तासंपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.खाली सुमारे आणखी पन्नास फूट खोल असल्याने सर्व भीतीदायक ऑपरेशन आहे.सध्या दोन जवान या ऑपरेशन सठी उतरले आहेत.