मनी लॉंड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना ईडीचं समन्स
Continues below advertisement
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
Continues below advertisement