Iqbal Singh Chahal : कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीचा समन्स
Continues below advertisement
कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीनं समन्स पाठवलंय... कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.. याच संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. त्यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचा समन्स बजावला आहे.
Continues below advertisement