ED Summoned to Varsha Raut in Patra Chawl Case : काय आहे पत्राचाळ, वाधवान प्रकरण? : ABP Majha
Continues below advertisement
वर्षा राऊत यांच्या ईडी चौकशीत आज त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार आणि जमीन व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे. वर्षा राऊत यांच्या नावावर कुठे जमीन खरेदी केली गेलीय पाहुयात..
Continues below advertisement