GVK अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीकडूनही गुन्हा दाखल

Continues below advertisement
जीव्हिके ग्रुप ऑफ कंपनी (GVK) आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्यावर 805 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने देखील जीव्हिके रेड्डी, जीव्हि संजीव रेड्डीसह, अथाॅरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी आणि इतर नऊ खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लॉंडरिंग अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram