Mumbai :  मुंबईत दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांवर ईडीचे छापे, एक संशयित ताब्यात

Continues below advertisement

 

Mumbai :  मुंबईत दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांवर ईडीचे छापे सुरु आहेत. यामध्ये एक संशयिताला ईडीने ताब्यात घेतलंय.  ईडी अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान हसीना पारकरच्या घरुन निघाले. हसीना पारकर हिच्या गाॅर्डन हाॅल अपार्टमेंटमधील घराचे सील तोडले आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे.    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram