ED Raids 3 Places in Mumbai : ईडीच्या अधिकाऱ्यांची मुंबईत तीन ठिकाणी झाडाझडती, राऊतांच्या अडचणीत वाढ
abp majha web team
Updated at:
02 Aug 2022 02:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईडीच्या अधिकाऱ्यांची मुंबईत तीन ठिकाणी झाडाझडती सुरू आहे. यात 2 ठिकाणी पत्राचाळ प्रकरणी म्हणजेच संजय राऊत यांच्या प्रकरणात छापे टाकण्यात आले आहेत. तर नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्लीप्रमाणे मुंबईतही हेराल्ड हाऊसवर छापे टाकण्यात आले आहेत.