Money Laundering Case : माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची EDची नोटीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची ईडीची नोटीस ;  शनिवारी दिलेल्या नोटीशीनंतर देशमुखांना चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुखांच्या पीए आणि पीएस यांना ईडीकडून याआधीच अटक करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola