Varsha Raut यांची आज ईडी चौकशी, पत्राचाळ घोटाळाप्रकरणी वर्षा राऊतांना समन्स : ABP Majha
Continues below advertisement
पत्राचाळ घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची उद्या चौकशी करण्यात येणार आहे.
वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स पाठवलं होते.. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. दरम्यान सध्या संजय राऊत अटकेत आहेत.
Continues below advertisement