Kishori Pednekar : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी

Continues below advertisement

माजी महापौर किशोरी पेडणेकर सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार. कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित  बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांची होणार चौकशी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram