Kishori Pednekar : कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची अडीच तासांपासून ईडी चौकशी
Continues below advertisement
किशोरी पेडणेकरांची अडीच तासांपासून ईडी चौकशी, कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांची ईडी चौकशी, भाजप नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल , पेडणेकर यांचे वकील राहुल अरोटे यांच्या उपस्थितीत सुरू आहे चौकशी
Continues below advertisement