ED at Sanjay Raut Residence : बंडखोरांवर का नाही कारवाई होतं? शिवसैनिकांचा सवाल : ABP Majha
Continues below advertisement
खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Sanjay Raut BJP ED Uddhav Thackeray Sanjay Raut News BJP Central Agencies Patra Chawl Land Scam Patra Chawl Land Scam Sanjay Raut Patra Chawl Land Scam Ed Patra Chawl Case Patra Chawl Scam Sanjay Raut ED News Sanjay Raut Residence