Mumbai Express Highway Fire : पूर्व द्रुतगती मार्गाच्या बाजूला गवताला मोठी आग

Continues below advertisement

पूर्व द्रुतगती मार्गाच्या बाजूला गवताला मोठी आग , आगीच्या धुराने पूर्व द्रुतगती मार्गावर धुराचे ढग, दोन्ही मार्गावनावर वाहनांची गती मंदावली, पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram