Dassera Melawa: दसरा मेळाव्यावरुन महापालिकेवर दबाव वाढला, पहिल्या अर्जाला प्राधान्य द्या, शिवसेना

दसरा मेळाव्यावरुन महापालिकेवर दबाव वाढला, पहिल्या अर्जाला प्राधान्य द्या, शिवसेना. शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी मागितलं लेखी उत्तर. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं विधी विभागाकडे मनपाची धाव

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola