Mumbai Local Train: पावसामुळे मुंबईत तिन्ही मार्गावरील लोकल सेवा विलंबाने ABP Majha
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अँटॉप हिल परिसरातही रस्त्यावर पाणी साचलंय. वाहनचालकांची उडाली तारंबळ.