
PM Modi Mumbai Tour Rules : PM नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा, 3 ठिकाणं नो फ्लाय झोन म्हणून घोषित
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन आणि मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मज्जाव. एमएमआरडीए मैदान,मेट्रो ७ मार्गिका आणि मोगरापाडा स्थानकादरम्यान असेल प्रतिबंध, सदर क्षेत्र उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित.
Continues below advertisement