Vaccination : चेंबूरमध्ये ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण

Continues below advertisement

मुंबई : मुंबई महानगरपालिकेनं काही खाजगी डायग्नोस्टिक सेंटरच्या सहाय्यानं मुंबईत आता कोरोनासाठी ड्राईव्ह इन टेस्टचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. परदेशातील अनेक फास्ट फूड मॉलमध्ये प्रचलित असलेली ही पद्धत भारतात बर्गरसाठी प्रसिद्ध असलेल्या एका आतंरराष्ट्रीय ब्रँडनं काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. यात ग्राहकाला त्याच्या गाडीत बसूनच पार्सलची ऑर्डर दिली जाते. अगदी त्याच पद्धतीनं मुंबईत आता कोरोनाच्या टेस्टही सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या भायखळा, परळ, दादर, विक्रोळी, बोरीवली, मुलुंड आणि चेंबूर यांसह अनेक ठिकाणी उपलब्ध अससेल्या पालिकेच्या वाहनतळांवर हा उपक्रम सध्या सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram