Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 80 कोटींचे ड्रग्ज जप्त, डीआरआयची कारवाई

Continues below advertisement

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  एका नागरिकाला अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली. मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने  ही कारवाई केली.आरोपीने ट्रॉली बॅगमध्ये बनलेल्या फेक कॅव्हिटीमध्ये ड्रग्ज लपवलं होतं. बिनू जॉन असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. त्याच्याकडून मुंबई DRI पथकाने 16 किलो हेरॉईन ताब्यात घेतलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram