Corona Precautions : कोरोनापासून संरक्षण कसं कराल? नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भारमल यांची मुलाखत
मुंबई : देशात कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आजही कोरोना रूग्णसंख्येतील घट कायम आहे. मुंबईत आज एकूण कोरोना रूग्णसंख्या 4 हजारांखाली आहे.