Mahaparinirvan Din : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या 66 वा महापरिनिर्वाण दिन, शिवाजी पार्कमध्ये गर्दी
Continues below advertisement
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या 66 वा महापरिनिर्वाण दिन.... यानिमित्ताने मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच असा जाहीर कार्यक्रम असल्यानं बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं येतायत.. त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे
Continues below advertisement